अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीची सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सभा

अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीची सन २०२२ – २०२३ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सभा सोमवार दि . २६ / ०६ / २०२३ रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता दादा पाटील राजळे कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, आदिनाथनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. यासभेत खालील विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील.

सभेपुढील विषय:
१. २०/०९/२०२२ रोजी झालेल्याच्या प्रथम सभेचे इतिवृत्तास मान्यता देणे.
२. शैक्षणि क वर्ष २०२२-२३ च्या जमा खर्चास मान्यता देणे.
३. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षासाठी यजमान महाविद्यालया ची निवड करणे.
४. मा . अध्यक्षा च्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे

सुचना :
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या यजमानपदा ची जबाबदारी घेऊ इच्छिनऱ्या महाविद्यालयाने आपले अर्ज प्राचार्य व शारीरिक शिक्षण संचालक यांच्या सहीने दि . २१/०६/२०२३ रोजी दुपारी १:०० वा . पर्यंत पाठवावेत.

परिपत्रक